संजय राठोडांची आणखी कोणती प्रकरणं बाहेर काढणार? Sanjay Rathod at Guwahti | Eknath Shinde

  • 2 years ago
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे त्यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहे.. शिंदे गटात सद्यस्थितीत 40 हून अधिक आमदार असल्याचा दावा केला जातोय.. याच आमदारामधलं एक नाव म्हणजे संजय राठोड.. पूजा चव्हाण आत्महत्येनंतर संजय राठोड चांगलेच चर्चेत आले होते.. याच प्रकरणात पुढे त्यांना राजीनामा द्यावा लागला.. दरम्यान त्यांचं हे प्रकरण शमते न शमते तोच त्यांच्याच मतदारसंघातील एका शिवसैनिकाबे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी निगडित एक सीडीच बाहेर काढण्याचा धमकीवजा इशारा दिला.. नेमकं प्रकरण काय आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून...NavnathSakunde News
#Sanjayrathod #Guwahti #Eknathshinde #Lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended