Sangli: खळबळजनक! एकाच कुटुंबातील 9 जणांचा विषबाधेने मृत्यू, सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय

  • 2 years ago
एकाच कुटुंबातील 9 जणांनी विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत सर्वांचा मृत्यू झाला आहे. मृतांतील सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याने ही सामूहिक आत्महत्या किंवा विषबाधेचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला आहे.