Coronavirus In Maharashtra: चिंताजनक! राज्यात एका दिवसात 23,179 नव्या कोविड-19 रुग्णांची नोंद; 84 जणांचा मृत्यू
  • 3 years ago
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच पहायला मिळत आहे. काल दिवसभरात कोरोनाचे राज्यात 23,179 नवीन रुग्ण सापडले आहेत तर 84 जणांचा मृत्यू झाला आहे.
Recommended