"Modi सरकारने देशाच्या तरुणाला खोटी स्वप्नं दाखवून फसवलं"- Nana Patole| Agnipath Scheme| Agniveer
  • 2 years ago
केंद्रातील भाजप सरकार काँग्रेस नेतृत्वाला सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अशा दबावाला अथवा दहशतीला आम्ही भीक घालत नाही. देशातील जनतेचे प्रश्न हाती घेत मोदी सरकारला सातत्याने कोंडीत पकडणारे राहुल गांधी हे देशाचा आवाज बनले आहेत. त्यांच्यावरील सूडबुद्धीच्या कारवाईमुळे काँग्रेसचा कार्यकर्ता पेटून उठला आहे. ही कारवाई आम्ही सहन करणार नाही. केंद्र सरकारविरोधात आमचा संघर्ष सुरुच राहील

#NanaPatole #Congress #NarendraModi #Agnipath #AgnipathScheme #AgneepathScheme #RajnathSingh #BJP #HWNews
Recommended