नरेंद्र मोदींवर नाना पटोले यांची बोचरी टीका |Nana Patole On PM Modi | Modi Emotional in Rajyasabha
  • 3 years ago
कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं आज नागपुरात आगमन झालं... यावेळी त्यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं... नागपुरात परतल्यानंतर नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेचे तोफ डागलेय.... मोदींना नटसम्राट व्हायचं असेल तर त्यांनी सिनेमात जावं, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय... राज्यसभेत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्रू अनावर झाले होते, यावरून पटोलेंनी हा टोला लगावलाय...

#lokmat #NanaPatole #Narendramodi #Modicrying
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended