Arizona सह पाच राज्यांतील वनक्षेत्रात पेटला वणवा, १० लाख एकर जंगल नष्ट

  • 2 years ago
अमेरिकेत अ‍ॅरिझोनासह पाच राज्यांतील वनक्षेत्रात भीषण लागली आहे.अ‍ॅरिझोनाच्या वनक्षेत्रात लागलेली आग आटोक्यात येत नसून नियंत्रणाबाहेर गेली आहे.6 कोटी लोकांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहे.कॅलिफाेर्निया मध्ये एका दिवसात १०० एकर जंगल खाक झाले.