"धन्य देहू गाव पुण्य भूमि ठाव..."; पंतप्रधानांनी म्हटली मराठी ओवी

  • 2 years ago
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी देहूचे पावित्र्य सांगणारी ओवी म्हटली.

Recommended