देशाच्या राजकारणात मराठी नेतृत्व चाचपडताना दिसते - सुहास पळशीकर

  • 3 years ago
टिळक, गोखले, रानडे, आंबेडकर यांच्यासारखे देशाला नेतृत्व देणाऱ्या महाराष्ट्रात त्यानंतरच्या कालखंडात प्रस्थापित राजकीय, सामाजिक चौकट बदलू शकणारे नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही, देशाच्या राजकारणात तर मराठी नेतृत्व चाचपडताना दिसते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर यांनी केले. ‘गाथा महाराष्ट्राची’ या वेब व्याख्यानमालेतील ‘मराठी नेतृत्व – किती वेगळे, किती सरधोपट?’ या विषयावर प्रा. पळशीकर यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले.

#SuhasPalshikar #MaharashtraGaatha #Politics

Recommended