वटपौर्णिमेनिमित्त लोकमत भक्तीची उखाणा स्पर्धा | Vatpurnima Ukhane Contest | Lokmat Bhakti

  • 2 years ago
वटपौर्णिमेनिमित्त लोकमत भक्ती टीमने उखाणा स्पर्धा आयोजित केली आहे. लोकमत भक्ती उखाणा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन लवकरच उखाण्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड करून आम्हाला ८२९१२३२३५४ या नंबरवर व्हिडीओ पाठवून आकर्षक आणि भरघोस बक्षिस मिळवा.

#lokmatbhakti #ukhane #vatpurnimaukhane #ukhanemarathi
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा