पंचांगानुसार मकर संक्रांती फल | Makar Sankranti Panchang | Makar Sankranti Mahiti | Lokmat Bhakti

  • 2 years ago
मकर संक्रांतीच्या दिवशी पंचागांचे देखील विशेष महत्व असते. मकर संक्रांतीच्या उत्सवाला निसर्गाचा उत्सव म्हणून संबोधले जाते. सूर्य पौष महिन्यामध्ये मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. सूर्याने केलेल्या या प्रवेशाला मकरसंक्रांत असे म्हटले जाते. त्यामुळे मकरसंक्रांत या सणाचे सांस्कृतिकदृष्ट्या फार वेगळे असे महत्व आहे. पण पंचांगानुसार मकर संक्रांती फल म्हणजे नक्की काय? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #MakarsankrantiPanchang #Makarsankranti2022
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

भोगी कशी साजरी करावी??
https://youtu.be/PlusF3R3qD8

संक्रांतीला सुगडाची पूजा कशी करावी??
https://youtu.be/y5nqAI3o5ZA

बोरन्हान का करावे आणि कसे करावे??
https://youtu.be/CKOhMQZAU6Y

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended