Aurangabad: हल्ल्याप्रकरणी पूर्वकल्पना देऊनही पोलिसांनी खबरदारी घेतली नाही: भागवत कराड

  • 2 years ago
Aurangabad News: भाजप नेते पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याचा आरोप करत काही कार्यकर्त्यांनी रविवारी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला केला होता. त्यांनतर यावर आता कराडांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझं कार्यालय फोडायला येणार आहेत हे सांगून देखील पोलिसांनी त्या व्यक्तीला अगोदर ताब्यात घेतले नाही. त्यामुळे कालच्या हल्ल्यात पोलिसांचे दुर्लक्ष झालं असल्याचा थेट आरोप कराड यांनी केला आहे. 

Recommended