"केंद्र सरकारकडे राज्य सरकारची कोणतीही थकबाकी नाही", Bhagwat Karad यांचा दावा
  • 2 years ago
या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री डॉ भागवत कराड, केंद्रीय मंत्री पुरोषोत्तम रुपाला,भाजप राष्ट्रीय कार्यालय प्रभारी महेंद्र पांडे,विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगर चा पाणी प्रश्न सोडवावा केंद्र सरकारकडे राज्य सरकारची कोणतीही थकबाकी नाही, उलट केंद्र सरकारचे राज्यसरकारकडे रेल्वे विभाग आणि कोळसा विभागाची ११ हजार कोटींची थकबाकी आहे.

#BhagwatKarad #Delhi #GopinathMunde #GST #GSTCouncil #AjitPawar #NirmalaSitharaman #NarendraModi #UddhavThackeray #BJP #NCP #MVA #PetrolDiesel #LPG
Recommended