अशी घेतली जाणार मॉलमध्ये खबरदारी ! 5th of August Malls Open | unlock 3.0 | Maharashtra News
  • 3 years ago
अनलॉक जाहीर केल्यानंतर आता बहुतांश घटक सुरु करण्यात येत आहेत. याच अनलॉकचा एक भाग म्हणून आता मुंबईमधील मॉल देखील ५ ऑगस्टपासून खुले होणार असून, शॉपिंग आणि सलून वगळता मॉलमधील फुड कोर्ट, रेस्टॉरंट आणि सिनेमा गृहे मात्र बंद राहणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे मॉलमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता मॉलमध्ये सर्वत्र आरोग्याची काळजी घेतली जात असून, मॉल सॅनिटाइज करण्याच्या प्रक्रियेने आणखी वेग पकडला आहे

#lokmat #unlock3 #Covid19 #Mallsopen #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended