MVA'च्या पराभवानंतर Sambhaji Raje यांची मार्मिक टीका

  • 2 years ago
शिवसेनेने उमेदवारीसाठी त्यांना पक्षप्रवेशाची अट घातली. त्यानंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. या घडामोडीनंतर आता संभाजीराजे छत्रपती पुन्हा चर्चेत आले आहेत. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव आणि भाजपाचा दणदणीत विजय झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सूचक ट्वीट केलं आहे.

#Sambhajiraje #UdayanrajeBhosale #SoniaGandhi #RahulGandhi #RajyaSabha #SharadPawar #DevendraFadnavis #BJP #DhananjayMahadik