राज्यसभा निवडणुकीची जुळवाजुळव, आणि भाजपचं गणित 'असं' बिघडलं... | Rajya Sabha Elections BJP-MVA
  • 2 years ago
राज्यसभा निवडणुकीत भाजपची सगळी मदार आता देवेंद्र फडणवीसांवर आहे... फडणवीसांनी टाकलेले फासे हे भाजपला तिसरा खासदार मिळवून देतील, असा विश्वास भाजप नेत्यांना वाटतोय.. आणि त्यामुळेच अकेला देवेंद्र क्या करेगा.. असं म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना भाजप नेते थेट प्रश्न विचारू लागले... खिजवू लागले.. छोटे पक्ष आणि अपक्ष जे राज्यसभेत हमखास महाविकास आघाडीला मतदान करतील असं म्हटलं जात होतं, ते भाजपकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली.. राज्यसभेसाठीची ही जुळवाजुळव सुरु असतानाच अचानक भाजपचं गणित बिघडवणारी घटना घडलेय.. नेमकं काय घडलंय हे तुम्हाला सविस्तर सांगतो.. आधी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काय म्हटलंय ते ऐका.. (Guruprasad VO)
#rajyasabhaelections #bjp #devendrafadnavis #maharashtraelections #shivsena #ncp #sharadpawar #uddhavthackeray #mva

'अकेला देवेंद्र क्या करेगा? MVA ने BJP ला डिवचलं... | Rajya Sabha Elections 2022

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews
Recommended