केंद्र सरकारला का लागली Organic Farming ची ओढ

  • 2 years ago
रशियातून होणारा खतांचा आणि खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा थांबला आहे. जागतिक बाजारात खतांच्या किंमती आभाळाला भिडल्यात. त्यामुळे यंदा खतांचा तुटवडा भासण्याची चिन्हे आहेत. सरकारनं योग्य नियोजन केलं नाही.
#farming #farm #organicfarming #organic #farmers #agri #agriculture #agrinews

Recommended