निर्यातक्षम द्राक्षांना लागली `कोरोना`ची दृष्ट!

  • 3 years ago
निर्यातक्षम द्राक्षांना लागली `कोरोना`ची दृष्ट

लातूर : व्यापाऱयांशी सौदे झाले, शेतात वाहने आली, तोड सुरु होणार म्हणताच देश लॉकडाऊन झाला. व्यापाऱयांनी वाहने परत बोलावून घेतली. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. हे सर्व `कोरोना`मुळे झाले. जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्षांना `कोरोना`ची दृष्ट लागली. लाखो रुपये खर्चून लेकरांसारखे संभाळलेल्या बागाकडे नुसती पाहण्याची वेळ आली.
(व्हिडीओ : हरी तुगावकर)

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news

Recommended