Puntamba Farmer Protest: पुणतांब्यात शेतकरी आंदोलन, नाना पटोले , थोरातांकडून शेतकऱ्यांची भेट ABP Majha

  • 2 years ago
पुणतांब्यात शेतकरी धरणे आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी कांदा आणि फळे वाटून सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. कांदा, द्राक्ष आणि टरबुजाला कवडीमोल भाव मिळत असल्याने प्रातिनिधिक स्वरुपात सरकारचा निषेध करण्यात येणार आहे.

Recommended