शेतकरी आंदोलनात कोण घुसलं? Farmers Protest in Delhi | IPolice VS Farmer | India News

  • 3 years ago
गेली दोन महिने शेतकरी आंदोलन दिल्लीच्या सीमेवर सुरु आहे.. शांततेत आंदोलन करणारे शेतकरी २६ जानेवारीला अचानक हिंसक कसे झाले? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दिल्लीच्या रस्त्यावर, लाल किल्ल्यावर अनेक हिंसक घटना घडल्या... ही हिंसा कोणी केली.. याला राजकीय स्वरुप मिळालं का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे... या हिंसेला शेतकरी नव्हे तर इतर लोक जबाबदार असल्याचं आता सांगण्यात येतंय... शेतकरी आंदोलनात कोण घुसलं? आणि तिथे काय घडलं ऐका..

#lokmat #FarmersProtest #PoliceVSFarmer #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended