Pravin Darekar यांच्या मनात आजही मनसे कायम?, Raj Thackeray यांच्या सभेनंतर दिली 'ही' प्रतिक्रिया
  • 2 years ago
मनसे अध्यक्ष राज यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. हा दौरा स्थगित का केला यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केलं.

#RajThackeray #PravinDarekar #Ayodhya #PuneSpeech #SandeepDeshpande #RamMandir #UttarPradesh #MNS #BJP #HWNews
Recommended