आता ठाकरेंकडून नेम धरुन गेम, फडणवीस बोलले अन् दरेकरांवर २४ तासात कारवाई | Pravin Darekar | Thackeray
  • 2 years ago
Mumbai police register FIR against BJP MLC Pravin Darekar for bank fraud : महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात सध्या अंदाधुंद राजकीय गोळीबार सुरु आहे, दोन्ही बाजूपैकी एकतरी नेता रोज टप्प्यात येतोच येतो. घायाळ होतो. फडणवीसांच्या हल्ल्यामुळे ठाकरेंच्या दोन मंत्र्यांना आतापर्यंत राजीनामा द्यावा लागलाय. दोन मंत्री जेलमध्ये गेलेत. आता ठाकरेंनी प्रतिहल्ला सुरु केलाय. त्याची सुरुवात झाली फडणवीसांच्या चौकशीनं. फडणवीसांना घेरलं गेलं असतानाच त्यांचे राईट हँड मानले जाणारे प्रवीण दरेकर अडचणीत आलेत. धक्कादायक म्हणजे दरेकरांवर तुम्ही एक-दोन दिवसात कारवाई करणार हे आम्हाला माहितीय असं फडणवीस विधानसभेत सोमवारी बोलले होते. फडणवीसांच्या बोलण्याला चोवीस तास उलटत नाहीत तोच दरेकरांवर गुन्हा दाखल झालाय. विशेष म्हणजे भाजप-मविआ लढाईत कुठेच पिक्चरमध्ये नसलेल्या आम आदमी पक्षाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झालाय. आता भाजप-मविआच्या लढाईत मध्येच आम आदमी पक्ष कुठून आला, अधिवेशन सुरु असेपर्यंत दरेकरांना अटक होणार नाही पण त्यानंतर काय... (Aniket VO) #PravinDarekar UddhavThackeray #DevendraFadnavis

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended