अजय देवगणशी 'रनवे 34' चित्रपटाच्या निमित्तानं खास बातचीत

  • 2 years ago

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता अजय देवगण चित्रपट निर्मिती, अमिताभ बच्चन दिग्दर्शित करण्याचा त्याचा अनुभव आणि 'रनवे 34' या कोर्ट ड्रामा चित्रपटाबद्दल गप्पा मारल्या. पाहा संपूर्ण मुलाखत...

Recommended