सुनील गावसकरांच्या वाढदिवसानिमित्त सचिनने शेअर केल्या खास आठवणी
  • 3 years ago
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सुनील गावसकरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने त्यांच्या सोबतच्या आठवणींचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

#SachinTendulkar #SunilGavaskar #birthday
Recommended