"चंदीगड करे आशिकी" चित्रपटाच्या ट्रेलर लाँच पार्टीत कलाकारांची धमाल

  • 3 years ago
मुंबईमध्ये नुकतंच "चंदीगड करे आशिकी" या आगामी चित्रपटाचं ट्रेलर लाँच करण्यात आलं. या ट्रेलर लाँच पार्टीला अभिनेता आयुष्यमान खुराना आणि वानी कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली.

#AyushmannKhurrana #VaaniKapoor #ChandigarhKareAashiqui #Bollywood

Recommended