मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवतरली ‘चंद्रमुखी’

  • 2 years ago

मागच्या बऱ्या काळापासून चर्चेत असलेला अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांचा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. पण त्याआधी या चित्रपटाच्या टीमनं चित्रपटाचं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार प्रमोशन केलं यांचीच एक झलक मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळतळावर पाहायला मिळाली. यावेळी विमानावर ‘चंद्रमुखी’चे पोस्टरही झळकले.

Recommended