मुंबईतील शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे फिरते संग्रहालय साताऱ्यात दाखल!
  • last year
छत्रपती शिवाजी संग्रहालय मुंबई यांच्या संकल्पनेतून 'आपलं संग्रहालय विद्यार्थ्यांच्या दारात' या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माहितीपटाचे फिरते संग्रहालय सातारा शहरांमध्ये दाखल झाले आहे.यामध्ये संग्रहालयातील प्राथमिक गोष्टींची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे.याचा लाभ साताऱ्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना होणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती होण्यासाठी ही अनोखी संकल्पना विद्यार्थ्यांसाठी राबवली गेली आहे.
Recommended