Aai Kuthe Kay Karte | Today's Episode Highlight | आप्पांनी आजीला माफ केलं, देशमुखांनी केलं सेलिब्रेशन | Star Pravah

  • 2 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत आप्पा अरुंधतीच्या सांगण्यावरून आजीला माफ करतात. हे बघून सगळेजण खुश होतात आणि आजी-आप्पांभोवती फेर धरतात. काय घडलं मालिकेत पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये.Reporter: Kimaya Dhawan ,Video Editor: Ganesh Thale

Recommended