आई कुठे काय करते 20th July Full Episode Update | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | Star Pravah
  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अविनाश घरी येऊन अरूंधतीला घराबाहेर जाण्यापासून थांबव अशी अनिरूद्धला विनंती करतो. तर गौरी आजीला ती कधीच आई होऊ शकणार नाही सांगते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.
Recommended