आई कुठे काय करते 21st May Full Episode Update | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | Star Pravah
  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अनिरूद्ध आईला धीर देतो. अंकिता संजनाच्या मनात त्यांच्याविरूद्ध आग लावते. आई तिला घरचे नियम सांगतो. तोंडावर गोड बोलणाऱ्या अंकिताच्या मनात भलतंच सुरू असतं. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.
Recommended