MVAतील या MLAची थेट राजीनाम्याची धमकी । कोण आहेत हे आमदार ते असं का बोलले । Igatpuri | Maharashtra
  • 2 years ago
महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल असल्याचा दावा एकीकडे सत्तेतील नेते मंडळी करतात. पण दुसरीकडे आमदारांची नाराजी लपवून राहिलेली नाहीये. या ना त्या कारणावरून महाविकास आघाडीतील आमदारांची खदखद बाहेर आलीय. अशीच खदखद आणखी एक आमदाराची समोर आलीय.. ते आहेत आमदार हिरामण खोसकर.... हिरामण खोसकर हे इगतपुरी मतदार संघाचे काँग्रेस आमदार आहेत. आदिवासी बहुल मतदार संघाचे ते प्रतिनिधित्व करताय. मात्र याच आदिवासींच्या मुद्द्यावरून खोसकर यांनी नाराजी व्यक्त केलीय. महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या खोसकर यांनी सरकारलाच घराचा आहेर देत आमची कामच होणार नसतील तर राजीनामा देईन अशी थेट धमकी दिलीय.Kiran Tajane
#MVA #Congressmla #Igatpuri #Maharashtranews #Lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended