Corona Virus नंतर आता बर्ड फ्ल्यू | BJPचा उध्दव ठाकरेंचा टोला | Marathi Batmya

  • 3 years ago
चीनमध्ये कोरोना व्हायरसनंतर आता बर्ड फ्लूचा धोका; 4500 कोंबड्यांचा मृत्यू, आमची हातमिळवणी खुपते, पण पक्ष फोडून आलेले चालतात; भाजपाला उद्धव ठाकरेंचा टोला..नरेंद्र मोदी आजपासून प्रचारात उतरणार, दिल्ली विधानसभा निवडणूकीचं चित्र बदलणार...पोलिसांकडून मनसेला धक्का, महामोर्चाच्या प्रस्तावित मार्गाला परवानगी नाकारली..माजी मंत्री बबनराव लोणीकर वादग्रस्त विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात...आधी असभ्य भाषेत केली टीका, नंतर केले घुमजाव - माजी मंत्री आशिष शेलार यांचा प्रताप..माथेफिरू तरुणाने प्राध्यापक तरुणीला पेटविले.. पहिल्यांदाच समोर आला सूर्याच्या पृष्ठभागाचा फोटो, आश्चर्यकारक गोष्टीचा झाला खुलासा!.

#LokmatNews #bjp #maharashtranews #coronavirus

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat february2020

Recommended