कोरोना, अम्फाननंतर आता नवे वादळी संकट | 65 Contentment Zoneची पुनर्रचना होणार Corona Virus In India

  • 3 years ago
केंद्रानंतर राज्य सरकारनी लॉकडाऊन केले शिथील, नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर, आंतर जिल्हा प्रवासाच्या बाबतीत अजूनही संदिग्धता कायम ज्या कृष्णवर्णीय व्यक्तीचा गळा दाबून खून केल्यामुळे अमेरिकेत उद्रेक झाला, त्या घटनेचा व्हीडीओ व्हायरल९ महिन्याच्या चिमुकल्याचा कोरोनामुळे मृत्यू; मृतदेह सोडून पळाले निर्दयी आई-वडीलकोरोना, अम्फाननंतर आता नवे वादळी संकट; कोकणात हाय अलर्टमहा मुंबईत दोन हजार ठिकाणी राहणार निर्बंध; कंटेनमेंट झोनचे निकष यापुढे ठरणार महत्त्वाचेपुणे शहरातल्या ‘65 कंटेन्मेंट झोन’ची पुनर्रचना होणार, राज्याच्या नवीन धोरणानंतर घेतला निर्णय देशात सामूहिक संसर्गाला सुरुवात; नॅशनल टास्क फोर्सचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रआजपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ; आंतरराज्यीय बाजारात किमती वाढल्याने सामान्यांना फटका.राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी, मराठवाड्यातही रोहिण्या बरसल्या LoC वर घुसखोरी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरूअमेरिकेला साथ देत चीनच्या विरोधात काही पाऊल उचलंल तर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल, चीनने भारताला दिला थेट इशारा

#Lokmat #PMmodi #coronavirus #lockdown
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended