राष्ट्रवादीचा निर्णय, राजीनाम्याची गरज नाही | Nawab Malik On Anil Deshmukh | Maharashtra News

  • 3 years ago
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. यासाठी एकीकडे भाजप सरकारवर दबाव आणतेय, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट सांगितलंय... की तूर्तास देशमुख्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही.. मात्र हे म्हणत असतानाच, त्यांनी परमबीर सिंह यांच्या आरोपांवरुन काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत... हे गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचं कट-कारस्थान आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलंय...

#lokmat #NawabMalik #Anildeshmukh #Ncp #Sharadpawar
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended