माझा जावई हा कायद्यापेक्षा मोठा नाही | Nawab Malik On Son In Law | Sameer Khan | Maharashtra News
  • 3 years ago
लोकमत ट्रेंड सेटर पुरस्कार सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थिती दर्शवली होती. या सोहळ्यामध्ये त्यांनी त्यांचा जावई समीर खान यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आहे. त्यामुळे नवाब मलिक नेमके काय म्हणाले आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Nawabmalik #Sameerkhan #Maharashtra #NCP #LokmatTheTrendSetters #NCB #NCP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended