Tamilnadu | तमिळनाडूतील कोईम्बतूरच्या वार्षिक उत्सवाला सुरुवात | Sakal |
  • 2 years ago
Tamilnadu | तमिळनाडूतील कोईम्बतूरच्या वार्षिक उत्सवाला सुरुवात | Sakal |


तमिळनाडूतील कोईम्बतूरच्या वार्षिक उत्सवाला सुरुवात
वलनकुलम तलावावर वॉटर लेझर शो आयोजित करण्यात आला
लेझर शोचे लोकांकडून खूप कौतुक होत आहे
कोविड-19 मुळे दोन वर्षांपासून हा उत्सव साजरा झाला नाही
परंतु यावर्षीपासून हा उत्सव पुन्हा सुरू करण्यात आलाय

#CoimbatoreVizha #AnnualFest #ValankulamLake #Coimbatore
Recommended