Indian Idol Show : " ‘इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर येणार सुप्रसिद्ध संगीतकार | Sakal Media |
  • 2 years ago
इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमातल्या प्रत्येक स्पर्धकाने महाराष्ट्राच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय. 'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' हे ब्रीदवाक्य असलेला हा स्वप्नपूर्तीचा मंच खरंच रत्नं घडवतो आहे. अखेरीस महाराष्ट्राला आता टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. अंतिम फेरीसाठी आता सुरांची टक्कर बघायला मिळते आहे. यंदाच्या आठवड्यात स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध संगीतकार प्यारेलाल रामप्रसाद शर्मा येणार आहेत.

Recommended