Climate Change | हवामान बदलाचं आव्हाहन रोखणार इकोशीख | Sakal |

  • 2 years ago
Climate Change | हवामान बदलाचं आव्हाहन रोखणार इकोशीख | Sakal |


हवामानबदल आणि जागतिक तापमानवाढ या दोन संकल्पना आता कोणालाच नवीन राहिलेल्या नाहीत. या दोन्हीमुळे देशातील कृषी क्षेत्र कसं प्रभावित होत आहे, हेही आपल्या सर्वांना ठाऊक झालेलं आहे. नेहमीपेक्षा तापमानात कशी वाढ होते आहे, वेळीअवेळी पावसामुळं पिकांचं कसं नुकसान होत आहे हे आपण अलीकडील काही वर्षांत अनुभवतो आहे. यावर उपाय म्हणून इकोशीख या संघटनेने भारतात ४०० #वनराई निर्माण करण्याचा संकल्प सोडलाय.


#ClimateChange #EcosikhOrganisation #Marathinews #AgricultureNews