Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/1/2022
उन्हाच्या झळा जशा माणसांना सोसाव्या लागतायत तसच उन्हाचा त्रास प्राण्यांनाही सहन होत नाहीये असं दिसतय. कारण याचा प्रत्यय आला या व्हिडीओमधून. उन्हापासून बचाव करण्यासाठी
वाघोबा मस्त थंड पाण्यात अंघोळ करतााना दिसतोय. थंड पाण्याच्या फवाऱ्यांमध्ये वाघोबाने मस्त आनंद लुटला आहे. हा व्हिडीओ राजू शेख या फोटोग्राफरनं शुट केलाय.

Category

🗞
News

Recommended