मुंबईत काल रात्री ‘आरआरआर’ची ग्रँड सक्सेस पार्टी पार पडली.‘आरआरआर’च्या सक्सेस पार्टीत बॉलिवूडचे अनेक दिग्गज स्टार्स पोहोचले. बॉलिवूडची ड्राम क्विन राखी सावंत हिनेही सुद्धा चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला हजेरी लावली. राखीला या हटके अंदाजासाठी सात तासांचा वेळ लागला असंही ती म्हणाली.