मनपा आयुक्तच्या कार्यालयाबाहेर ओतलं गटारातलं पाणी
  • 2 years ago
धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 येथे मोठ्या प्रमाणात गटार तुंबून घाण पाणी नागरिकांच्या घरांमध्ये तसेच मंदिरांमध्ये घुसत आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, या संदर्भात वारंवार धुळे महानगर पालिका प्रशासनाला माहिती देण्यात आली, परंतु त्यांनी सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप परिसरातील नागरिकांना केला.
Recommended