औरंगाबादमध्ये 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला उत्तम प्रतिसाद

  • 2 years ago
15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणापाठोपाठ आता 12 ते 14 वर्षे वयोगटाच्या लसीकरणाला आजपासून सुरवात झाली आहे. औरंगाबाद शहरातील तीन केंद्रांवर सुद्धा लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आली. मनपाच्या प्रियदर्शनी इंदिरानगर शाळेत मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्याL आला.

Recommended