''मराठा आरक्षण घालवणारे सदावर्ते एसटी कामगारांचे नेते; त्यांना पैसे कोण देतंय?''

  • 2 years ago
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं एसटी विलगीकरणासाठी आंदोलन सुरु आहे. एसटी आंदोलनाविषयी राज्यांचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर थेट हल्लाबोल केला. मराठा आरक्षण घालवणारे सदावर्ते एसटी कामगारांचे नेते आहेत. त्यांना पैसे कोण देतंय?