गुणरत्न सदावर्ते म्हणाले, गोपीचंद पडळकर विश्वास नांगरे पाटलांना घाबरून माझ्याकडे आले | ST Bus Strike

  • 2 years ago
विश्वास नांगरे पाटील यांना घाबरून आमदार गोपीचंद पडळकर हे माझ्याकडे आले, असं आंदोलक कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय... राज्य सरकारनं ST कर्मचाऱ्यांना दिलेली वेतनवाढ आणि इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचं म्हणत आंदोलन मागे घेतलं.. तशी घोषणा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी केली... त्यानंतर, आमदार खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनातून तात्पुरती माघार घेतल्याचं जाहीर केलं.. आणि आझाद मैदान सोडलं... त्यानंतर, आंदोलक कामगारांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलकांचं नेतृत्व करताना पडळकर आणि खोत यांच्यावर टीका केली... (Guruprasad VO)

#lokmat #GunaratnaSadavarte #GopichandPadalkar #VishwasNangrePatil
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended