'हो, आम्ही पवारांचे चमचे..' राऊत स्वत:लाच पवारांचा चमचा का म्हणाले ? Sanjay Raut | Sharad Pawar
  • 2 years ago
संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते नाहीत, ते शरद पवारांचे प्रवक्ते असल्यासारखे वागतात अशी टीका काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांनी केली होती. नितेश राणे-निलेश राणे दोघेही बंधू संजय राऊतांना शरद पवारांचा प्रवक्ता म्हणतात. त्यातच आता संजय राऊतांनी याच आरोपांवरुन सर्वात स्फोटक विधान केलंय. हो आहोत आम्ही पवारांचे चमचे, मग काय, असंच संजय राऊत म्हणाले. आता संजय राऊतांनी स्वतसह शिवसेनेला पवारांचा चमचा का म्हटलं, संजय राऊत बाईट देताना नेमकं काय बोलले, त्यांच्या बोलण्याला नेमका संदर्भ काय होता यावरच बोलुयात... (Aniket VO) #SanjayRautOnModi #SanjayRautOnSharadPawar

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended