भाजप शिवसेनेत दुराव्यासाठी चाल खेळलो | Sharad Pawar Interview | Sanjay Raut | Maharashtra News
  • 3 years ago
शरद पवारांनी खासदार संजय राऊत यांना marathon मुलाखत दिलीये. त्यातला 3रा भाग आज प्रसिद्ध करण्यात आलाय. ती संपूर्ण मुलाखत तुम्ही लोकमत.कॉम याचं चॅनल वरती पाहू शकता.
आजच्या भागात नेमके सत्ता पालट कसं झालं होत? राष्ट्रवादीचा आधी भाजप ला होकार मग नकार आणि शेवटी शिवसेनेसोबत हात मिळवणी ... यावर शरद पवारांनी या मुलाखतीत मोकळेपणानं भाष्य केलंय.
मागच्या काही दिवसात
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीबाबत दावा केला होता की, सत्ता बनवण्यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर होती, २०१४ च्या सत्ताकाळातही राष्ट्रवादी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी तशारितीने बोलणी सुरु होती. त्यावर शरद पवार यांनी सामनाच्या मुलाखतीत भाष्य केले आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यातील अंतर वाढावं यासाठी जाणीवपूर्वक पावले टाकल्याचा शरद पवारांनी खुलासा केलाय. पहा ते काय म्हणाले.
#Sharadpawar #Sanjayraut #Maharashtranews #BJP #Shivsena
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended