Umesh Kamat new look | नव्या प्रोजेक्टसाठी उमेशचा रावडी लूक | Umesh Kamat
  • 2 years ago
मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय उमेश कामत नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या भेटीला येतो. आता नव्या प्रोजेक्टसाठी त्याने नवा लूक केल्याचं पाहायला मिळतंय. पाहुया हा खास व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre
Recommended