Ajunahi Barsat Ahe: उमेश- मुक्ताचा टेलिव्हिजनवर कमबॅक | New Marathi Serial PROMO | Sony Marathi
  • 3 years ago
उमेश कामत आणि मुक्ता बर्वे हे सगळ्यांचे लाडके कलाकार बऱ्याच काळाने एक नवीन मालिकेतून टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. सोनी मराठी वाहिनीवर 'अजूनही बरसात आहे' ही त्यांची नवीन मालिका लवकरच येणार असून त्यांच्या या नवीन मालिकेविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale
Recommended