Priya Bapat, Mukta Barve & Umesh Kamat BTS | जेव्हा आदीची खरी मिरा सेटवर येते...Ajunahi Barsat Ahe
  • 3 years ago
'अजूनही बरसात आहे' या मालिकेतून अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या दोघांच्याही अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. या मालिकेतील या दोघांच्यातील वाद तर कधी प्रेम पाहायला प्रेक्षकांना खूप आवडतय. ऑनस्क्रिन अगदी सिरीयस वाटणारी ही जोडी ऑफस्क्रिन मात्र सेटवर धमाल करताना पाहायला मिळत असते. नुकतचं सेटवर उमेशची पत्नी अभिनेत्री प्रिया बापट हिने हजेरी लावली होती. प्रियाने सेटवर एन्ट्री केली म्हणजे धमाल तर होणारच. असाच धमाल करतानाचा एक व्हिडीओ मुक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. (Snehal Vo)

#PriyaBapat #MuktaBarve #UmeshKamat #AjunahiBarsatAhe #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended