Jhund Cinema : 'झुंड'च्या वादावर नागराज मंजुळेंचं भाष्य, जातीवादी टीकेला मी गांभीर्यानं घेत नाही !

  • 2 years ago
सद्या नागराज मंजुळे दिगदर्शित 'झुंड' हा सिनेमा चित्रपटगृहात धुमाकूळ घालतोय पण हा चित्रपट लोकांची गर्दी खेचत असताना, ह्या चित्रपटामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय पाहा सविस्तर बातमी ..

Recommended