Ukraine-Russia Conflict: सुमीमध्ये अडकले भारतीय विद्यार्थी, सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदतीचे आवाहन

  • 2 years ago
विद्यार्थी भारत सरकारला त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आवाहन करत आहेत “भारतीय विद्यार्थ्यांना अल्प सूचनेवर तयार राहण्याचा सल्ला दिला” असे काल भारतीय दूतावासाने ट्विट करून सांगितले.

Recommended